ग्राहकांना ‘शॉक’ बसणार ! वीजदरात होणार वाढ
चिपळूण : ‘महावितरण’ च्या ग्राहकांवर देखील वाढत्या महागाईचा परिणाम होणार असून आता वीज ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रतियुनिट सरासरी एक रुपया मोजावा...
चिपळूणजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली; कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी : राज्यभर पावसाचा(Heavy Rain) जोर चांगलाच वाढला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतही धो धो पाऊस पडत...
आयुष्य व्हीलचेअरवर गेलं, इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनला आणि आता UPSCत यशस्वी
मुंबई : जेव्हापासून UPSC चा निकाल आला आहे. तेव्हापासून यशस्वी उमेदवारांच्या अनेक प्रेरणादायी कथा समोर येत आहेत. अशीच एक कथा आहे अपंग कार्तिक कंसलची. ज्याने...
देशातील सर्वात मोठी बचाव मोहीम यशस्वी:106 तासांपासून 60 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या राहुलची सुखरूप...
छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या राहुलची 106 तासांच्या बचाव मोहिमेनंतर मंगळवारी रात्री उशिरा सुटका करण्यात आली. बचावानंतर लगेचच त्याला बिलासपूरच्या अपोलो रुग्णालयात पाठवण्यात आले....
दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ;परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद
अतिवृष्टी आणि परिस्थीती पाहून हा घाट पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करायचा की नाही हे 9 जुलैला ठरवण्यात येईल असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
खेड : सततच्या...
समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उद्ध्वस्त
दाभोळ : धूपप्रतिबंधक बंधारे नसल्याने मुरूड येथील समुद्रकिनारा पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाने उद्ध्वस्त होत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बागायती शेतीचे मोठे नुकसान होत आहे. गेले काही...
गेला पाऊस कुणीकडे ?
गेले दोन दिवस हुलकावणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे सक्रियता दर्शवली. मात्र, त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतली . जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी पाऊस गायब...
प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरु केली ऑनलाईन नोंदणी...
बृहन्मुंबई - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी उडणारी झुंबड लक्षात घेता तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ न दवडता थेट प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटकांना...
भाजपच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही ; माजी केंद्रीय मंत्री अनंत...
पाली : शिवसेनेच्या इतिहासातील ही पहिली इतकी मोठी गद्दारी झाली आहे. ही गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी आहे. भाजप वाल्यांनो तुमच्या सात पिढ्या खाली उतरल्या...
वरंध घाटातला प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस…
वरंध घाट : पुणे – महाड मार्गावरील वरंध घाटातला प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.दरडीसोबत खाली येऊन रस्त्यावर पडलेला भला मोठा दगड 5 दिवस...




