सतीश वाघ यांना व्हिजनरी लीडर्स पुरस्कार

0
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स या रासायनिक कारखान्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांचा टाइम्स ग्रुपच्या वतीने टाइम्स व्हिजनरी लीडर्स...

महाडमध्ये तीव्र पाणी टंचाई … गेले दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प

0
महाड: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे करंजखोल गावानजीक जलवाहिनी नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे महाड शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला.नगरपालिकेने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी...

सिंधुदुर्गात श्वेत गंगा आणण्यासाठी सक्रिय

0
ओरोस - सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘श्वेत गंगा’ आणून जिल्ह्यातील दूध उत्पादन एक लाखापर्यंत नेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कंबर कसली आहे. यासाठी सध्या दूध...

मांडवी समुद्रकिनारी पाण्यासोबत नोटा वाहत आल्याची चर्चा

0
रत्नागिरी - शहरातील मांडवी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या काही व्यक्तींना पाण्यासोबत वाहत आलेल्या शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटा सापडल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती....

नद्यांच्या गाळमुक्तीसाठी ‘ चिपळूण पॅटर्न ‘

0
रत्नागिरी : नद्या गाळमुक्तीसाठी आणि त्यामुळे उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांच्या गाळ उपशासाठी आता राज्यभर चिपळूण पॅर्टन वापरण्यात येणार आहे.या वर्षी चिपळणूच्या वाशिष्ठी नदी गाळमुक्त...

किल्ले रसाळगड पर्यटना साठी खुला करा; पर्यटकांची मागणी

0
खेड : खेड तालुक्यातील रसाळगड किल्ला हा सुरक्षेच्या कारणास्तव पुढील 2 महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असल्याने हा किल्ला...

छान किती दिसते फुलपाखरू! देशातील सर्वात मोठे सदर्न बर्डविंग फुलपाखरू कोल्हापुरात आढळले, पर्यटकांची झुंबड

0
छान किती दिसते फुलपाखरू, हे गाणं सध्या कोल्हापुरातील राधानगरी उद्यानात येणारा प्रत्येक पर्यटक गुणगणत आहे. त्याच कारणही तसंच आहे. या उद्यानात देशातील सर्वांत मोठे...

दाभोळ गॅस प्रकल्पाबाबत मोठी बातमी, प्रकल्प पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली

0
  रत्नागिरी :  दाभोळचा गॅसवरील वीज निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी नैसर्गिक वायू आयात करण्याची तयारी करण्यात येत...

शिवसेनेतून पुन्हा आणखी काही नेत्यांची हकालपट्टी,गटविरोधी हालचालींमुळे कारवाई

0
एकनाथ शिंदे गटाला सामील झालेल्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. नवी मुंबई : एकनाथ शिंदे गटाला सामील झालेल्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून...

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंगल युज प्लास्टिक तपासणी मोहिमांना आला वेग

0
एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकच्या केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या निकषात बसणाऱ्या, अशा प्रकारच्या प्लास्टिकचं उत्पादन, विक्री, साठा आणि वितरण, तसंच या प्लास्टिकची आयात आणि...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news