महाडमध्ये तीव्र पाणी टंचाई … गेले दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प

0
महाड: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे करंजखोल गावानजीक जलवाहिनी नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे महाड शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला.नगरपालिकेने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी...

रामदेवबाबांच्या दंतमंजनात सापडला म्हावरा…

0
आयुर्वेद आणि वनौषधींचा पुरस्कार करणाऱ्या रामदेवबाबांच्या पतंजली कंपनीच्या दिव्या दंत मंजनात माशाचे घटक वापरले जात असल्याची बाब समोर आली आहे. यावरून एका वकील महिलेने...

समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उद्‌ध्वस्त

0
दाभोळ : धूपप्रतिबंधक बंधारे नसल्याने मुरूड येथील समुद्रकिनारा पावसाळ्यात येणाऱ्‍या उधाणाने उद्ध्वस्त होत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बागायती शेतीचे मोठे नुकसान होत आहे. गेले काही...

गणपतीपुळे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला डॉल्फिन

0
रत्नागिरी येथील गणपतीपुळे किनाऱ्यावर शनिवारी (20/5) दुपारी मृत डॉल्फिन मासा आढळून आला. हा मासा पाहण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी होती. माशाच्या दुर्गंधीने पर्यटकांना त्रास होऊ...

चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी

0
चिपळूण : तालुक्यातील टेरव वेतकोंड वाडी एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.एसटी बसवरील ताबा...

किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला पडल्या भेगा, तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती

0
रायगड : किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला भेगा गेल्याने तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. बावळे गावाच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्यायत....

अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरुच! पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

0
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. हे सत्र सुरुच असून आज पहाटेही पुन्हा एकदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळली...

आषाढी यात्रेत यंदा प्रथमच माऊली स्क्वॉड, 200 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

0
आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये सर्वांच्या मुखी 'माऊली' हा एकच शब्द असतो. हाच शब्द घेऊन पोलिसांनी यावर्षी प्रथमच 'माऊली स्क्वॉड'ची निर्मिती केली आहे. या पथकात 200...

हात सुटला आणि घात झाला! जीवलग मित्र डोळ्यांदेखत नाहीसा झाला

0
रत्नागिरी - जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कोजागिरीच्या दिवशी एक दुःखद घटना घडली. एक 17 वर्षांचा तरुण समुद्रात बुडाला. कोकण फिरण्यासाठी साताऱ्यातून तो आपल्या मित्रासोबत आला...

पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात

0
वसई / मुंबई : पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे....

Follow us

12,654FansLike
116,748FollowersFollow
6,548FollowersFollow
263,531SubscribersSubscribe

Latest news