बिबट्याचा दुचाकीस्वारांवर हल्ला, बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, संगमेश्वरमध्ये बिबट्याची दहशत कायम
रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील आंबेड-डिंगणी रहादरीच्या रस्त्याने रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या दुचाकीवर बिबट्याने उडी मारल्याने दुचाकी घसरून दोघेजण जखमी झालेले आहेत. संगमेश्वर तालुक्यामधील मंदार...
रत्नागिरी : प्रतिपंढरपुरात वारकरी विठुरायाच्या जयघोषात दंग
रत्नागिरी : मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुमारे तीन हजार वारकऱ्यांनी विठुरायाच्या नामाचा गजर...
चिपळूण पोलिसां तर्फे दंगा काबू मॉक ड्रिल
चिपळूण - मार्च महिन्यापासून विविध सण सुरू होत आहेत, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, आंबेडकर जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये जनजागृती, सामाजिक ऐक्य टिकून राहावं...
एकाच कुटुंबातील दोघेजण बुडाले, दापोली सडवे येथील कोडजाई नदीत बुडून दोघांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या सडवे येथील कोडजाई नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या दोघा आत्ये भावांचा दापोली तालुक्यातील सडवे येथील कोडजाई नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली...
मुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघात; रिक्षा,मारुती स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात अपघात
खेड - रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक दुचाकी, रिक्षा आणि मारुती स्विफ्ट कार या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात रिक्षा पलटी...
मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
चिपळूण - शहरातील पागमळा येथील मारुती मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चिपळूण येथील पोलिस...
मुंबई गोवा-महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग पडली आहे. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दुसरीकडे रघुवीर घाटवाहतुकीसाठी...
कोकणातील हक्काचे व्यासपीठ असलेल्या माझे कोकणचे प्रिंट मिडियात दमदार पाऊल .. मंत्री अनिल परब...
टेलिव्हिजन आणि डिजिटल विश्वात सामाजिक आर्थिक राजकिय सांस्कृतिक क्रीडा आणि कृषी विषयक बातम्या आणि इतर माहिती लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या तसेच कोकणातील हक्काचे व्यासपीठ बनलेल्या माझे...
गोवा बनावटीच्या मद्याचे जिल्ह्यातील अड्डे उद्ध्वस्त करा; पालकमंत्री उदय समंतांचे आदेश
रत्नागिरी जिल्ह्यात विक्रीसाठी येणारे गोवा बनावटीचे मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले पाहिजे. कोणाचाही फोन आला तरी न ऐकता, असे जिल्ह्यातील गोवा बनावट मद्याचे...
खेड बस स्थानकात फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ वायरल
खेड एसटी स्थानकात मध्यरात्री चांगलाच धुमाकूळ घातला गेला… आणि तोही एसटी कर्मचाऱ्यांकडूनच! फ्री स्टाईल हाणामारीचा थरार थेट स्थानकाच्या समोर… आणि सगळं कैद झालं कॅमेऱ्यात.सोमवारी...