दापोली भोपण खाडीत बेकायदेशीर वाळुचे उत्खलन, लाखो रुपयांची वाळू जात आहे चोरीला, महसुल विभागाचा...
दापोली तालुक्यातील भोपण खाडीत रायगड जिल्ह्यातील दोन वाळु माफियांनी सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खलन स्थानिक भागीदार यांच्या संगनमताने करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे...
खेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागात साचले पावसाचे पाणी
दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबरमध्ये पाऊस महाराष्ट्रातून परततो मात्र यंदा परतीचा पाऊस महाराष्ट्रात रखडल्याने परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील कोंकणासह इतर विभागात ,जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. आणि या...
खेड तालुक्यात पावसाचे पुनरागम; शेतीच्या मशागतीच्या कामांनी घेतला वेग
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले. यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात झाली आहे. मागील पंधरा...
भोस्ते घाटात कंटेनरला अपघात ; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
खेड : दुचाकीस्वार आणि कारला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर दरीच्या बाजूला पलटी झाला. चालकाचे केवळ दैव बलवत्तर म्हणून या जीवघेण्या...
नेत्रावती एक्सप्रेस मध्ये तुफान मारामारी, खेड रेल्वे स्थानाकात नेत्रावती एक्सप्रेस पाऊण तास रखडली, खेड...
कोकण रेल्वे मार्गांवरील लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या 16345 नेत्रावती एक्सप्रेसमध्ये पनवेल ते खेड दरम्यान तुफान राडा झाला, कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे...
गेला पाऊस कुणीकडे ?
गेले दोन दिवस हुलकावणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे सक्रियता दर्शवली. मात्र, त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतली . जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी पाऊस गायब...
मुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, अपघातात 17 जण गंभीर जखमी, वाहनांचे नुकसान
मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा स्वतःच्या वाहनावरील अचानक ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एका लेनमध्ये उभ्या असणाऱ्या टेम्पो व घरडा कंपनीच्या बसवर जाऊन हा...
खेड बसस्थानकामध्ये घडली दुर्घटना; बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला
खेड बस स्थानकालगत असलेली संरक्षक भिंत आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना थरकाप उडवणारी ठरली आहे. या...
गुहागर मध्ये साडीच्या झोपाळ्याचा फास लागून मुलाचा मृत्यू
गुहागर : साडीच्या झोपाळ्याचा फास लागून १५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना पालशेत येथील बाजारपेठ परिसरात शुक्रवारी १८जून'रोजी रात्री घडली ....
मोदी एक्स्प्रेस धावणार; कोकणवासीयांना मोफत प्रवासाची संधी
रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकारमानी कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे...