दाभोळ गॅस प्रकल्पाबाबत मोठी बातमी, प्रकल्प पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली
रत्नागिरी : दाभोळचा गॅसवरील वीज निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी नैसर्गिक वायू आयात करण्याची तयारी करण्यात येत...
कामांसह पुनर्वसनाचे आवाहन
चिपळूण : परशुराम घाटात असलेल्या धोकादायक कुटुंबांच्या पर्यायी जागेचे पुनर्वसन करा. पुढील अकरा महिन्यांत घाटातील काम पूर्ण करून येथील कुटुंबांचे पुन्हा त्यांच्या राहण्यात घरी...
चिपळुणात महावितरण कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन
चिपळूण - चिपळूण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. दिवसभर घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या मागण्यांबाबत दि. 26 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा...
ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे लिम्फोमा कॅन्सरवर स्टेम सेल ट्रान्सप्लांट यशस्वी
सातारा- बारामतीच्या २२ वर्षीय तरुणावर स्टेम सेल्स ट्रान्सप्लांट करून यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.सातारा येथील ॲान्को लाईफ कॅन्सर सेंटर हे रुग्णासाठी जीवनदायी ठरले असून...
दापोली फाट्यावर एसटी कंडक्टरला मारहाण करणाऱ्यास ठोठावली शिक्षा
खेड - मंडणगड - म्हाप्रळ मार्गावर एसटी वाहकाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला खेड न्यायालयाने नऊ महिने कारावास व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली...
मुलाला वाचवताना आई आणि आत्याचा पिंपळी नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका लहान मुलाचा बुडून मृत्यू झालाय. आलोरे शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील रामवाडी...
महामार्गाच्या दुरुस्तीची कामे लवकरच पूर्ण करण्याचे विनायक राऊतांचे निर्देश
रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ते कमी होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी ज्या भागातील रस्ते नादुरुस्त आहेत, त्या रस्त्यांची...
दातार वृद्धाश्रमाला दिपावली निमित्त दिवाळी फराळ भेट;पोलिस मित्र संघटना दापोलीच्या वतीने ही खास भेट
दापोली : दिपावली हा नात्याला ऋणानुबंध करणारा माणुसकी आणि नम्रतेचा दिप उत्सव आहे.दोन दिवसावर आलेला दिवाळी सण आपल्या प्रमाणे वृद्धाश्रमात देखील साजरा व्हावा आणि...
खेड : कर्मचारी वसाहतीजवळ अतिक्रमण
खेड : खेड नगरपालिकेच्या कर्मचारी वसाहतींमध्ये नव्याने अनधिकृत खोके उभारून संपूर्ण वसाहतीस धोका होईल, अशी परिस्थिती निर्माण केली जाते आहे. त्याकडे तातडीने लक्ष देऊन...
वेळास समुद्रकिनारी आढळले कासवाचे राज्यातील पहिले घरटे
मंडणगड - तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासव मादीने पहिले घरटे तयार केले असल्याचे आढळून आले. या घरट्यामध्ये मादी कासवाने १०२ अंडी घातली...