अज्ञाताकडून शाळा खोल्यांची नासधूस
मंडणगड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमधील तीन वर्गखोल्यांची अज्ञात व्यक्तींनी मोडतोड करून नासधूस केली. तसेच दरवाजे, पंखा, कुंड्या फोडून टाकण्यात आल्याचा अजब प्रकार...
रत्नागिरी : नवरात्र उत्सवात पोलिसांना जादा अधिकार
रत्नागिरी : आगामी नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान...
चिपळूणमध्ये तीन लाखांची घरफोडी
चिपळूण : कोहिनूर प्लाझा येथील घर फोडून 3 लाख रूपये किमतीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना मे ते ऑक्टोबरच्या कालावधीत घडली आहे. या...
खेड तालुक्यात पावसाचे पुनरागम; शेतीच्या मशागतीच्या कामांनी घेतला वेग
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले. यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात झाली आहे. मागील पंधरा...
समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उद्ध्वस्त
दाभोळ : धूपप्रतिबंधक बंधारे नसल्याने मुरूड येथील समुद्रकिनारा पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाने उद्ध्वस्त होत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बागायती शेतीचे मोठे नुकसान होत आहे. गेले काही...
रत्नागिरीत आज प्रतिबंधात्मक आदेश जारी
रत्नागिरी - जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राच्या परिसरात अपर जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम...
फॉरेनमधून आलेल्या ‘मुबीन’वर काळाने घातला घाला, पुन्हा परदेशात जाण्याच्या तयारीत, गावातील घर राहिले अर्धवट
खेड - मुंबई गोवा महामार्गावरील काशीमठ येथील आराम बसची दुचाकीला धडक बसल्याने संगलट येथील मुबीन नाडकर हा परदेशात नोकरी करणारा मयत झालेला आहे. खेड...
दापोली खेर्डीमध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार, खेर्डी पानवाडीतील शिंदे गटाचे कार्यकर्ते ठाकरेंसोबत
दापोली - दापोली तालुक्यातील खेर्डी पानवाडी येथील शिंदे गटाचे वाडी प्रमुख श्री.विनेश विश्राम बर्जे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा खेर्डी युवामंच अध्यक्ष श्री.शैलेश हरीचंद्र कदम यांच्या...
पुन्हा एकदा थरांचा थरथराट, रत्नागिरीत फुटणार अडीच हजार दहीहंड्या
रत्नागिरी : गोविंदा रे गोपाळा.तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदम गोविंदा पथकांच्या थराचा थरथराट यंदा पहायला मिळणार आहे. यंदा दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.जिल्हयात...
दांडिया खेळता खेळता विद्यार्थिनीचा मृत्यू, पाचल हळहळले
दांडिया खेळता खेळता विद्यार्थिनीचा मृत्यू, पाचल हळहळले
नवरात्रोत्सवात उत्सवात परिसरावर शोककळा
रत्नागिरी - कोकणात राजापूर तालुक्यात पाचल येथे दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला चक्कर आली. शिक्षकांनी...







