महाडमध्ये तीव्र पाणी टंचाई … गेले दोन दिवस पाणी पुरवठा ठप्प

0
महाड: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे करंजखोल गावानजीक जलवाहिनी नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे महाड शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला.नगरपालिकेने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी...

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातात 4 जणांचा मृत्यू

0
पोलादपूर : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांच्या झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील एकूण 4 व्यक्तींचा मृत्यू झाला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील...

माणगाव कुंडलिका नदीत बुडून चौघांचा दुर्दैवी अंत, दोन मृतदेह पोलिसांच्या ताब्यात, दोन जणांसाठी शोधकार्य...

0
रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील रवाळजे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. कुंडलिका नदी पात्रात बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. रवाळजे गावातील महिला बुधवारी सकाळी...

कु. अंकिता शेठचे CA परीक्षेत उज्वल यश; रोहा शहराच्या शिरपेच्यात आणखी एक भर

0
रोहा, रायगड : रोहा शहरात वास्तव्यास असणारे रहिवासी श्री.व सौ. सीमा संजय शेठ यांची कन्या कु.अंकिता संजय शेठ हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ...

‘मेमू’साठी मुंबईत आज सामूहिक आत्मदहन; पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी

0
पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी, लांब पल्ल्याच्या गाड्यांना हवा थांबावडखळ : पेण रेल्वे स्थानकातून पेण-पनवेल मेमू ही प्रवासी शटल रेल्वेसेवा पुन्हा पूर्ववत...

तळोजा येथे २ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपीला अटक (Taloja Murder Case)

0
नवी मुंबईतील तळोजा येथे २ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी (Murder Case) आरोपीला अटक करण्यात आली आहे. पनवेल पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते (Prashant Mohite) यांनी...

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांमध्ये हिरमुड; १३४ ग्रामपंचायतींमध्ये असणार महिला राज

0
महाड, रायगड : महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण...

खैर झाडांची सर्रास बेकायदा कत्तल, कत्तल करणाऱ्या ६ जणांना अटक, पेण वनविभागाची धडक कारवाई

0
खैर झाडांची बेकायदा कत्तल करून वाहतूक करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. पेण वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या गागोदे परिमंडळ नाणेगाव वरवणे येथील वन सव्र्व्हे...

रायगड-रत्नागिरी पालकमंत्री पादाचा तिढा सुटेना, पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच कायम

0
राज्य विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला आहे. राज्यासह तळ कोकणातून एक गुहागरची जागा वगळता सर्व जागेवर महायुतीने विजय...

किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला पडल्या भेगा, तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती

0
रायगड : किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावात डोंगराला भेगा गेल्याने तळीये गावची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. बावळे गावाच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्यायत....

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news