‘मेमू’साठी मुंबईत आज सामूहिक आत्मदहन; पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी
पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी, लांब पल्ल्याच्या गाड्यांना हवा थांबावडखळ : पेण रेल्वे स्थानकातून पेण-पनवेल मेमू ही प्रवासी शटल रेल्वेसेवा पुन्हा पूर्ववत...
तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार ‘वृक्ष’ कोसळला, शिवप्रेंमी हळहळ
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील उमरठमध्ये तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जाणारे आंब्याचं झाडे कोसळले. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हे झाड मुळापासून उन्मळून...
महाड तालुक्यातील ढिसाळ कारभार आला समोर, ढिसाळ कारभारामुळे आदिवासी बालकाचा मृत्यू
महाड पोलादपूर तालुक्यामध्ये शासकीय आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असून शुक्रवारी एका आदिवासी बालकाचा या व्यवस्थेमुळे बळी गेला आहे.महाड तालुक्यातील कुंभार्डे आदिवासी वाडी येथील सुमीता...
श्रीवर्धन मध्ये दगड खाणींमध्ये अनधिकृत उत्खनन सुरू, डोंगरभागातील गावांना भुस्कलनाचा धोका, उत्खननाकडे शासकीय अधिकाऱ्यांचे...
श्रीवर्धन तालुक्यात मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरु असून विकासकामासाठी मोठ्याप्रमाणात लागणारी दगड, खडी क्रश सॅन्ड आदि आवश्यकता असल्याने अनेकजण नवनवीन ठिकाणी शासकीय परवानग्या न घेता...
वरंध घाट आजपासून 3 महिने वाहतुकीसाठी बंद
रायगड : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना मार्ग असलेल्या महाड - भोर, पुणे - पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे....
हरिहरेश्वर मधील हॉटेल प्रकरणातील मोठी उपडेट समोर, श्रीवर्धन पोलिसांकडून तीन आरोपीना अटक
काल मध्यरात्री दिड वाजता श्री क्षेत्र हरिहरेश्वर परीसरात हॉटेल ममता मध्ये पुण्यातील फिरण्यासाठी आलेल्या काही तरूणांनी दारूच्या नशेत हॉटेल मालकाशी रूमचा रेट संदर्भात वाद...
भोर घाटात भीषण अपघात, १०० फूट दरीत कोसळली इको कार, अपघातात एकाच मृत्यू तर...
पुण्याजवळच्या वरंध घाटात भीषण अपघात झालाय. इको कार १०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर ५ जण...
रोह्यात शेकापच्या वतीने इको सेन्सेटिव्ह झोन विरोधात तहसीलदार प्रांताधिकारी, वन विभाग यांना निवेदन, वेळ...
प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा
रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून रायगड जिल्ह्यातील तब्बल ४३७...
भाजपच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही ; माजी केंद्रीय मंत्री अनंत...
पाली : शिवसेनेच्या इतिहासातील ही पहिली इतकी मोठी गद्दारी झाली आहे. ही गद्दारी भाजप पुरस्कृत गद्दारी आहे. भाजप वाल्यांनो तुमच्या सात पिढ्या खाली उतरल्या...
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, सुकेळी खिंडीत कंटेनरला भीषण अपघात, अपघातात चालकाचा जागीच मृत्यू
मुंबई गोवा हायवेवर नागोठणा सुकेळी खिंडीत कंटेनर पलटी झाल्याने दुर्घटना घडली. येथील तीव्र उताराच्या वळणावर ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या मार्गावरील...