आंबेनळी घाटात कोसळली मोठी दरड, पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यानचा मार्ग बंद
रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाट रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर दरोडा गोटे आणि माती मुख्य मार्गावर आल्यामुळे ती...
औरंग्याची कबर नव्हे, समाधी! शिवरायांच्या रायगडावर अमित शहा ‘हे’ काय म्हणाले?
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांना अत्यंत क्रूरपणे मारणाऱ्या पापी औरंग्याची कबर महाराष्ट्रात रत्नपूरमध्येच (खुलताबाद) खोदली गेली. शंभुराजे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची, इतिहासातील...
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांमध्ये हिरमुड; १३४ ग्रामपंचायतींमध्ये असणार महिला राज
महाड, रायगड : महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण...
माणगाव कुंडलिका नदीत बुडून चौघांचा दुर्दैवी अंत, दोन मृतदेह पोलिसांच्या ताब्यात, दोन जणांसाठी शोधकार्य...
रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील रवाळजे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. कुंडलिका नदी पात्रात बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. रवाळजे गावातील महिला बुधवारी सकाळी...
विनापरवाना गोवंशीय वाहतुकीची घटना उघड, टेम्पोसह गोवंशीय मांस पोलिसांनी घेतले ताब्यात, अज्ञातावर पेण पोलीस...
रायगड जिल्ह्यातल्या पेण पोलीस ठाणे हद्दीत 15 डिसेंबर मौजे सावरसई गावचे हददितील पेण खोपोली रोडवरील महानगर सी.एन.जी. गॅस पंपा जवळ अज्ञात इसम गोवंशीय वाहतुकीचा...
श्रीवर्धन मध्ये दगड खाणींमध्ये अनधिकृत उत्खनन सुरू, डोंगरभागातील गावांना भुस्कलनाचा धोका, उत्खननाकडे शासकीय अधिकाऱ्यांचे...
श्रीवर्धन तालुक्यात मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरु असून विकासकामासाठी मोठ्याप्रमाणात लागणारी दगड, खडी क्रश सॅन्ड आदि आवश्यकता असल्याने अनेकजण नवनवीन ठिकाणी शासकीय परवानग्या न घेता...
हरिहरेश्वर मधील हॉटेल प्रकरणातील मोठी उपडेट समोर, श्रीवर्धन पोलिसांकडून तीन आरोपीना अटक
काल मध्यरात्री दिड वाजता श्री क्षेत्र हरिहरेश्वर परीसरात हॉटेल ममता मध्ये पुण्यातील फिरण्यासाठी आलेल्या काही तरूणांनी दारूच्या नशेत हॉटेल मालकाशी रूमचा रेट संदर्भात वाद...
विवाहितेचा सासरवाडीकडून मानसिक व शारीरिक छळ; दागिने आणि पैशाची सासरवाडीकडून मागणी
पेण, रायगड - अवैध अशा सावकारी धंद्यासाठी आपल्या सुनेला बंदुकीचा धाक दाखवून आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच पती व सासरच्या मंडळींकडून वारंवार...
माणगांव देवकुंड व्ह्यू पॉइंट दरीत आढळला मृतदेह, विराज फडचा मृतदेह सापडला
पुण्याच्या कोथरूड भागातून हरवलेल्या विराज फड या 19 वर्षीय तरूणाचा मृतदेह देवकुंड व्हयू पॉइंट दरीत आढळून आला. ताम्हीणी घाटातील व्ह्यू पॉइंट परीसरात काही पर्यटक...
कु. अंकिता शेठचे CA परीक्षेत उज्वल यश; रोहा शहराच्या शिरपेच्यात आणखी एक भर
रोहा, रायगड : रोहा शहरात वास्तव्यास असणारे रहिवासी श्री.व सौ. सीमा संजय शेठ यांची कन्या कु.अंकिता संजय शेठ हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ...