थंडीमुळे चाकरमानी,पर्यटक कोकणात दाखल ;शनिवार,रविवार या दोन दिवशी पर्यटकांची गर्दी;कोकणतील हॉटेल्स ची होतेय भरभराट

संपूर्ण कोकणात गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर बीच, दापोली हर्णे-मुरुड,आंजर्ले या भागात मुंबई पुणे आणि राज्यासह देशभरातून...

कोकणात देव दिवाळीला विडे भरण्याची परंपरा, शेतकर्‍यांमध्ये देव दिवाळीला अनन्य साधारण महत्व

कोकणातल्या विशेषत: रत्नागिरीतल्या शेतकर्‍यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देव दिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. नरक चतुर्दर्शीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो. तर देवदिवाळीला त्याच्या घरात...

जिल्हा लेखाधिकारी सौ.स्वाती देवळेकर सेवा निवृत्त

जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हा लेखाधिकारी म्हणून कामकाज करणाऱ्या सौ.स्वाती सुधीर देवळेकर या नियत वयोमानानुसार माहे नोव्हेंबर २०२४ अखेर म्हणजे दिनांक २९/११/२०२४ रोजी सेवा...

फॉरेनमधून आलेल्या ‘मुबीन’वर काळाने घातला घाला, पुन्हा परदेशात जाण्याच्या तयारीत, गावातील घर राहिले अर्धवट

खेड - मुंबई गोवा महामार्गावरील काशीमठ येथील आराम बसची दुचाकीला धडक बसल्याने संगलट येथील मुबीन नाडकर हा परदेशात नोकरी करणारा मयत झालेला आहे. खेड...

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, खाजगी बसची दुचकीला धडक, दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू

खेड, रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील भरणे गोवळकरवाडी येथे भरणेनाक्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आराम बसने प्लेझर दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार मुबीन नाडकर...

चिपळूणात इमारतीवरुन पडलेल्या तरुणीचा मृत्यू

चिपळूण' शहरातील उक्ताड भागात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चिपळूण मधील उक्ताड निवसेकर हाईट या इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय सिद्री...

खेडमध्ये रेल्वे’ रुळावर आढळला अज्ञात मृतदेह

खेड, रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आंजनी रेल्वे स्टेशन दरम्यानच्या' शिव बुद्रुक' भोईवाडी आणि सोनारवाडी दरम्यानच्या रेल्वे रुळाजवळ, गस्त घालताना एक अज्ञात...

कशेडी बोगद्यातून वाहतूक थांबवली, कशेडी बोगदा पुढील 15 ते 20 दिवस राहणार बंद, महामार्गवरील...

मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आणि अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय ठरलेल्या कशेडी बोगद्यातून आज पासून वाहतूक थांबवण्यात आली आहे, कशेडी...

एकाच कुटुंबातील दोघेजण बुडाले, दापोली सडवे येथील कोडजाई नदीत बुडून दोघांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या सडवे येथील कोडजाई नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या दोघा आत्ये भावांचा दापोली तालुक्यातील सडवे येथील कोडजाई नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली...

उद्धव ठाकरेंची तोफ रत्नागिरीत धडाडणार, बाळ मानेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे कोकणात

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आल्याने आता सर्वांनाच विधानसभेच्या प्रचाराचे वेध लागले आहेत. त्यासाठी,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख...

Follow us

12,654FansLike
88,863FollowersFollow
6,548FollowersFollow
223,883SubscribersSubscribe

Latest news