मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, भरणे जगबुडी पुलावरून टँकर नदीत कोसळला, भरणे जागबुडी पुल...
मुंबई गोवा महामार्गवरील भरणे वेरळ दरम्यानच्या जगबुडी पुलानजीक मुंबई हुन गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही पुलांच्या मध्यभागी असलेल्या घळीतून 100 फूट...
रत्नागिरीतील जिंदाल कंपनीमधून वायुगळती, वायु गळतीमुळे शाळेतील 35 ते 40 विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा...
रत्नागिरी - जिंदाल कंपनीमधून वायुगळती झाली आहे. जयगड येथील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुगळतीचा त्रास झाला आहे. मुलांना डोळ्यांना जळजळ, श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास...
समुद्रासोबत खेळण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी, रत्नागिरी भाट्ये समुद्रात मृत्यूच्या दाढेतून वाचले दाम्पत्य
भाट्ये समुद्रात समुद्रासोबत खेळण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी आला. भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेले. मात्र येण्यासाठी वेळ झाला आणि समुद्राला भरती आली....
महामार्ग कोमात, आरटीओ विभाग जोमात, आरटीओच्या स्पीड गन मोहिमेमुळे नाहक त्रास
मुंबई-गोवा महामार्गावरील खानु मठ पासून राजापुर हतीवले पर्यंत वेग मर्यादा जास्त असणाऱ्या वाहनचालकांकडून स्पीड गनच्या माध्यमातून दंड वसूल करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी...
कोकण रेल्वे मार्गावर ७, ८ डिसेंबर रोजी ब्लॉक, देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे ब्लॉक
कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी ७ आणि ८ डिसेंबर रोजी करमळी – वेर्णास्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रामुख्याने चंदीगड – तिरुवनंतपुरम...
रत्नागिरीत “ब्राउन हेरॉईन” अंमली पदार्थ जप्त, रत्नागिरी शहर गस्तीदरम्यान केली कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चोऱ्यांना प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, स्थानिक...
खेड लोटे एमआईडीसीची दूषित सांडपाणी वाहिनी फुटली, जगबुडी – वाशिष्टी खाडीत मोठे जल प्रदूषण,...
प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या व रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी ची रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्यामुळे जगबुडी आणि वाशिष्टी...
खेड मोहाने, ऐनवली, नानावले पंचक्रोशीत वाघाचा धुमाकूळ! ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये कमालीची घबराट
रत्नागिरीतील खेड तालुक्यातील मोहाने, ऐनवली, नानावले पंचक्रोशीत सध्या वाघाने धुमाकूळ घातला असल्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये कमालीची घबराट निर्माण झाली आहे. मोहाने गावच्या रहाटीमध्ये...
फेंगल चक्री वादळाच्या भीतीमुळे नौका किनाऱ्यावर, प्रशासनाकडून मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
फेंगल चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर पुडुचेरी व उत्तर तामिळनाडू या भागात धडकल्यानंतर आता या वादळाची भीती कोंकण किनार पट्टी भागात देखील वर्तविण्यात आली होती. मात्र...
मुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, अपघातात 17 जण गंभीर जखमी, वाहनांचे नुकसान
मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा स्वतःच्या वाहनावरील अचानक ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एका लेनमध्ये उभ्या असणाऱ्या टेम्पो व घरडा कंपनीच्या बसवर जाऊन हा...