मुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघात; रिक्षा,मारुती स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात अपघात
खेड - रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक दुचाकी, रिक्षा आणि मारुती स्विफ्ट कार या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात रिक्षा पलटी...
मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अपघात; ट्रक पलटी होऊन झाला भीषण अपघात
खेड - रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्ग लगत ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर...
गुरुजनांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन म्हणजे ज्ञानरुपी आशीर्वादच – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
रत्नागिरी, दि.१० (जिमाका): गुरुजनांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन म्हणजे ज्ञानरुपी आशीर्वादच, असे मार्गदर्शन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती, चिपळूण...
मुलाला वाचवताना आई आणि आत्याचा पिंपळी नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका लहान मुलाचा बुडून मृत्यू झालाय. आलोरे शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील रामवाडी...
काश्मीर पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 42 जण सुखरुप; पहा कोण कोण आहेत हे पर्यटक
पहलगाम/काश्मीर (pahalgam/kashmir) येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात, असल्याची माहिती जिल्हाधिकारी...
काश्मीर हल्ल्याच्या निषेधार्थ खेडमध्ये श्रद्धांजलीसभा; खेड नागरिकांकडून दहशतवादी कृत्याचा निषेध
खेड, रत्नागिरी : काश्मीरमध्ये (kashmir attack) पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व खेडवासीय...
पालकमंत्री उदय सामंत त्या अधिकाऱ्यांवर भडकले; अधिकाऱ्यांना दिला थेट इशारा इशारा
गुरूवारी झालेल्या जनता दरबारामध्ये काही अधिकारी गैरहजर होते तर काही अधिकारी अर्ध्यातच उठून निघून गेले. त्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी चांगलेच...
खेड बस स्थानकात फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडिओ वायरल
खेड एसटी स्थानकात मध्यरात्री चांगलाच धुमाकूळ घातला गेला… आणि तोही एसटी कर्मचाऱ्यांकडूनच! फ्री स्टाईल हाणामारीचा थरार थेट स्थानकाच्या समोर… आणि सगळं कैद झालं कॅमेऱ्यात.सोमवारी...
लाजुळमधील आंबा व्यापाऱ्याला तोतया पोलिसांनी सातारा-रत्नागिरी मार्गावर लुटले
तोतया पोलिसांनी एक लाखांहून अधिकची रक्कम केली लंपासरत्नागिरी:- आंब्याच्या पेट्या खाली करून गावी परतणाऱ्या कोकणातील एका पिकअप चालकाला पोलीस गणवेशातील दोघा अज्ञात व्यक्तींनी दिवसाढवळ्या...
खेडमधील कुळवंडी येथे वडाच्या झाडाला लागली अचानक आग; हनुमान मंदिरासमोर होळी प्रमाणे पेटले वाडाचे...
एका बाजूला सगळीकडे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना खेड तालुक्यातील कुळवंडी येथे हनुमान मंदिरासमोर असणाऱ्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाला मध्यरात्री अचानक आग...