जिल्हा लेखाधिकारी सौ.स्वाती देवळेकर सेवा निवृत्त
जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हा लेखाधिकारी म्हणून कामकाज करणाऱ्या सौ.स्वाती सुधीर देवळेकर या नियत वयोमानानुसार माहे नोव्हेंबर २०२४ अखेर म्हणजे दिनांक २९/११/२०२४ रोजी सेवा...
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू, १७ नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश लागू
रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी १२ वा. पर्यंत संपूर्ण...
मंडणगडमध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार
मंडणगड तालुक्यातील शिपोळे गावठण येथील शिंदे गटाचे अध्यक्ष.काशीनाथ शिंदे व जितेंद्र जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय....
कोकण रेल्वे मार्गावर ७, ८ डिसेंबर रोजी ब्लॉक, देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे ब्लॉक
कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी ७ आणि ८ डिसेंबर रोजी करमळी – वेर्णास्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रामुख्याने चंदीगड – तिरुवनंतपुरम...
हर्णे बंदरात दापोली पोलिसांची मोठी कारवाई, 47 लाखांचा डिझेल तस्करीचा माल जप्त, Dapoli-Harnai
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्णै बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे ३० हजार लिटर डिझेल...
समुद्रासोबत खेळण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी, रत्नागिरी भाट्ये समुद्रात मृत्यूच्या दाढेतून वाचले दाम्पत्य
भाट्ये समुद्रात समुद्रासोबत खेळण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी आला. भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेले. मात्र येण्यासाठी वेळ झाला आणि समुद्राला भरती आली....
लोटे एमआयडीसीत एका कंपनीत दुर्घटना, दोन कामगार गंभीररीत्या भाजले, जखमी कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरु
दुर्घटनामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील लोटे एमआयडीसी मधील एका नामांकित मोठ्या कंपनीमध्ये काही प्रमाणामध्ये गॅस गळती झाल्याची घटना मंगळवार दिनांक १७...
कोकण वासियांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी, कशेडीचा दुसरा बोगदा जानेवारी अखेर होणार सुरु, २६...
कोकणचा समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या आणि रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेला कशेडी बोगद्याच्या दुसऱ्या बोगद्याचे काम...
खेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागात साचले पावसाचे पाणी
दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबरमध्ये पाऊस महाराष्ट्रातून परततो मात्र यंदा परतीचा पाऊस महाराष्ट्रात रखडल्याने परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील कोंकणासह इतर विभागात ,जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. आणि या...
मुसळधार वादळी पावसाचा खेडला फटका, डाकबंगला परिसरात इमारतीवर कोसळळे झाड
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार वादळी पावसाचा फटका खेड शहरातील डाग बंगला परिसरात येथील एका इमारतीवर महाकाय वृक्ष कोसळल्यामुळे इमारतीच्या शेडचे...