चिपळुणात बाटलीबाटलीतून पेट्रोल देणे झाले बंद
चिपळुण - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला यावेळी त्यामध्ये पेट्रोलची बाटली मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पेट्रोल पंपचालकांना...
महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढावे ; गिते
रत्नागिरी : माझे मत आहे, की यापुढे शिवसेनेने स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवाव्यात. महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरे जावे. मला खात्री आहे, की उभा महाराष्ट्र शिवसेना...
दिवाळीचा पहिला दिवस – वसुबारस
आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस . कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे....
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंगल युज प्लास्टिक तपासणी मोहिमांना आला वेग
एकदा वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकच्या केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या निकषात बसणाऱ्या, अशा प्रकारच्या प्लास्टिकचं उत्पादन, विक्री, साठा आणि वितरण, तसंच या प्लास्टिकची आयात आणि...
खेड तालुक्यात पावसाचे पुनरागम; शेतीच्या मशागतीच्या कामांनी घेतला वेग
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले. यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात झाली आहे. मागील पंधरा...
मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बसला कारची धडक
पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथील हॉटेल गोल्डन पॅलेस समोर महामार्गावर आज पहाटेच्या वेळी एर्टिगा कार क्रमांक एम एच ०५ सी वी ३२९९...
समुद्राच्या लाटांनी मुरुड किनारा उद्ध्वस्त
दाभोळ : धूपप्रतिबंधक बंधारे नसल्याने मुरूड येथील समुद्रकिनारा पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाने उद्ध्वस्त होत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बागायती शेतीचे मोठे नुकसान होत आहे. गेले काही...
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जातोय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली....
रत्नागिरीत आज प्रतिबंधात्मक आदेश जारी
रत्नागिरी - जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राच्या परिसरात अपर जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम...
पुन्हा एकदा थरांचा थरथराट, रत्नागिरीत फुटणार अडीच हजार दहीहंड्या
रत्नागिरी : गोविंदा रे गोपाळा.तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदम गोविंदा पथकांच्या थराचा थरथराट यंदा पहायला मिळणार आहे. यंदा दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.जिल्हयात...