शिवसेनेतून पुन्हा आणखी काही नेत्यांची हकालपट्टी,गटविरोधी हालचालींमुळे कारवाई
एकनाथ शिंदे गटाला सामील झालेल्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
नवी मुंबई : एकनाथ शिंदे गटाला सामील झालेल्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून...
तुळशीची शेती घेऊन येईल श्रीमंती
तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम, इंग्लिश नाव-होली बेसिल असे आहे...तुळस ही पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. आशिया युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशात...
चिपळूण : परशुराम घाटातील माती घसरू लागली
चिपळूण : तीन दिवस झालेल्या पावसामुळे परशुराम घाटमाथ्यावरील माती घसरू लागली आहे. घाटातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी माती घरंगळून येत असून, यातील एक दगड एका...
तब्बल 800 जागांसाठी भरती; स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठी संधी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची 800...
राज्यभरात पावसाची कोसळधार
मुंबई : उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग असून कोकणाला रेड अलर्ट, तर मुंबईतही अतीवृष्टीचा इशारा दिला गेला आहे . वसई-विरारमधल्या शाळांना सुट्टी,...
मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
चिपळूण - शहरातील पागमळा येथील मारुती मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चिपळूण येथील पोलिस...
राज्यातला आणखी एक प्रकल्प निसटला ; सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला
आधी वेंदाता, मग बल्क ड्रग पार्क आणि आता टाटा एअर बसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यांनतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलंय. अशातच महाराष्ट्र देखील...
रत्नागिरीतील हवा होत आहे दूषित
रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीमुळे कारभार पूर्णतः ठप्प होता. या कालावधीत रत्नागिरी शहरातील हवा शुद्ध राहिल्याचे अभ्यासातून पुढे आले होते. पुढे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर दिवाळीच्या...
रेल्वेतून पडून झाला तरुणाचा मृत्यू
लांजा - रेल्वेतून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोकण रेल्वे मार्गावरील आंजणारी बोगद्यानजीक घडली. या अज्ञात तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
ग्राहकांना ‘शॉक’ बसणार ! वीजदरात होणार वाढ
चिपळूण : ‘महावितरण’ च्या ग्राहकांवर देखील वाढत्या महागाईचा परिणाम होणार असून आता वीज ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रतियुनिट सरासरी एक रुपया मोजावा...