एका बाजूला सगळीकडे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना खेड तालुक्यातील कुळवंडी येथे हनुमान मंदिरासमोर असणाऱ्या भल्या मोठ्या वडाच्या झाडाला मध्यरात्री अचानक आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की आजूबाजूला असणाऱ्या घरांना देखील त्याची धग जाणवू लागली ग्रामस्थ्यांनी खेड नगर पालिकेच्या अग्निशमक दलाला पाचरण केले त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तासानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी हनुमान मंदिरासमोर जळत असलेल्या वडाच्या झाडाची आग विझवली.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://youtu.be/fBDGZg4nxGA

Google search engine
Previous articleअश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
Next articleमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर; १३ एप्रिल रोजी पेणच्या सात रत्नांचा होणार गौरव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here