सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटीचा अपघात, ब्रेक फेल झाल्याने कुडाळ ते पणजी बस अपघातग्रस्त, अपघातात प्रवासी...

कुडाळ येथून पणजी येथे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला. गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात...

स्वस्त फळे खाताय? सावधान !!! निकृष्ट दर्जाच्या फळविक्रीचा पर्दाफाश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातून फळविक्रेते मोठ्या संख्येने दाखल झालेत. हे फळविक्रेते महामार्गाच्या बाजूला किंवा बाजारपेठेपासून लम्ब अंतरावर आपले वाहन लावून फळांची विक्री करतात. यामध्ये...

कोकणातील ३ जिल्ह्याच्या १५ जागा महायुती लढवणार

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती जागा लढवायच्या, तसेच तिकीट वाटपाबाबतचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. तर कोकणातल्या तीन जिल्ह्यांमधील १५ जागा आम्ही...

अपघातग्रस्त जहाजातून तेल गळती

0
ओरोस : विजयदुर्ग ते देवगड समुद्रातील ४० ते ५० वाव पाण्यात अपघातग्रस्त झालेल्या जहाजातून तेल गळती सुरू झाली आहे. ही तेल गळती अपघातग्रस्त जहाजाच्या...

रायगड-रत्नागिरी पालकमंत्री पादाचा तिढा सुटेना, पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच कायम

राज्य विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजीचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला आहे. राज्यासह तळ कोकणातून एक गुहागरची जागा वगळता सर्व जागेवर महायुतीने विजय...
Amboli Monsoon Marathon 2026

Amboli Monsoon Marathon 2026: आंबोली मॅरेथॉनची दिमाखात सांगता; पर्यटन आणि निरोगी जीवनशैलीला चालना; वेदिका...

सिंधुदुर्ग Amboli Monsoon Marathon 2026: आंबोली मॅरेथॉनची दिमाखात सांगता; पर्यटन आणि निरोगी जीवनशैलीला चालना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ आंबोली येथे उत्साहात पार पडलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉन...

दुहेरी हत्याकांडाने सावंतवाडी हादरली ;दोन वृध्द महिलांचा गळा चिरून निर्घृण खून

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला असून शहरातील उभाबाजार परिसरात दोन वृध्द महिलांचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून...

परदेशी रानमोडीचा शेतीला धोका ! रानमोडीमुळे कोकणातील शेतकरी धास्तावला

रानमोडी किंवा जंगलमोडी या विदेशी तणाने सर्वत्र हाहाकार पसरविला आहे. काही वर्षांपूर्वी परदेशातून आलेल्या या तणाने घट्ट मुळे रोवायला सुरुवात केली आहे. कोकणात मोकळ्या...
New Land Law

New Land Law : राज्यात येणार 2 नवीन कायदे; जमीन व्यवहारात मोठे बदल

रत्नागिरी राज्यात येणार दोन नवीन कायदे; ‘आधी मोजणी, मग नोंदणी’ आणि लँड टायटलिंग कायदा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी डिसेंबर अधिवेशनात ‘आधी मोजणी, मग...

महाराष्ट्राच्या पुरातत्व वैभवात भर! आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील मालवण खोटले गावच्या...

Follow us

12,654FansLike
116,748FollowersFollow
6,548FollowersFollow
263,531SubscribersSubscribe

Latest news