विद्यार्थी अपघात विमा योजनेत केली दुपटीने वाढ;अपघाती मृत्यू झाल्यास कुटुबास दीड लाखांचा निधी
खेड: राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत राज्य शासनाने सुधारणा केली असून त्यानुसार अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आता...
चिपळूण : परशुराम घाटातील माती घसरू लागली
चिपळूण : तीन दिवस झालेल्या पावसामुळे परशुराम घाटमाथ्यावरील माती घसरू लागली आहे. घाटातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी माती घरंगळून येत असून, यातील एक दगड एका...
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून सुरु आहे जीवघेणा प्रवास
खेड: मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातून जीवघेणा प्रवास सुरु आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे या घाटाचा काही भाग खचला होता. वर्ष झाले तरी हा खचलेला भाग...
पहिल्याच पावसात महामार्गावरील पर्यायी मार्ग उखडले; चिपळूण तालुक्यातील वालोपे नजीकच्या रस्त्याची दुर्दशा
खेड : महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या पर्यायी मार्गांच्या कामाचा दर्जा पहिल्याच पावसात उघड झाला आहे. महामार्गावरील चिपळूण नजीकच्या वालोपे गावाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे...
खेड तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागम; लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग
खेड : गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असल्याने बळीराजा सुखावला असून लावणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात केली...
काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! आमदार योगेश कदम यांचे ट्विट
खेड: विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी रोखठोक भूमिका घेत...
खेड तालुक्यात पावसाचे पुनरागम; शेतीच्या मशागतीच्या कामांनी घेतला वेग
गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे खेड तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले. यामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरवात झाली आहे. मागील पंधरा...
रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टँकरने पाणीपुरवठा
रत्नागिरी : अजूनही मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने...
खेड : रेल्वे स्थानकांवर अवतरले प्राणी, पशू-पक्षी
खेड : कोकण रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन संकल्पनांचा अवलंब करत त्या अंमलातदेखील आणत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन व...
खेड तालुक्यातील पिंपळवाडी धरणाची डागडुजी अंतिम टप्प्यात; धरण सुरक्षित झाल्याने ग्रामस्थांनी सोडला...
खेड : गतवर्षी २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीतदरम्यान कमकुवत झालेल्या तालुक्यातील डुबी नदीवरील पिंपळवाडी धरणाची डागडुजी आता अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यापूर्वीच धरण सुरक्षित झाल्याने...