मुंबई गोवा महामार्गावर लोटे येथे अपघात, एसटी बस आणि कारचा भीषण अपघात
मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील आवाशी ते लोटे दरम्यान असलेल्या सिईटीपी समोरील ब्रिज वर खड्डे पडलेले असून त्यामध्ये वाहन चालक अपघातास सामोरे जात आहेत....
खेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागात साचले पावसाचे पाणी
दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबरमध्ये पाऊस महाराष्ट्रातून परततो मात्र यंदा परतीचा पाऊस महाराष्ट्रात रखडल्याने परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील कोंकणासह इतर विभागात ,जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. आणि या...
खेड भूमी अभिलेख कार्यालयातील धक्कादायक प्रकार
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील भूमी अभिलेख कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मोजणी होऊन देखील शेतकऱ्यांना नकाशे भेटत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या...
खेड मधील कळंबनी उपाजिल्हा रुग्णालयातली घटनेने खळबळ, पोटात दगावलेल्या बाळाची आई 24 तासांहून...
खेड - रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे, प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या पोटातील बाळ मरून 24 तास होऊन...
खेडमध्ये परतीच्या पावसाने उडाली त्रेधातिरपीट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
खेड - रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली, विजांचा कडकडाट आणि मुसळधार वादळी पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली,...
हातात पेटती मशाल, डीजेच्या तालावर मिरवणूक, उबाठाच्या अंबा भवानी मातेच्या मिरवणुकीने वेधले साऱ्यांचे लक्ष
गेली नऊ दिवस विराजमान झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्री अंबा भवानी मातेच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. अंबा भवानी मातेच्या मूर्तीचे...
दापोली फाट्यावर एसटी कंडक्टरला मारहाण करणाऱ्यास ठोठावली शिक्षा
खेड - मंडणगड - म्हाप्रळ मार्गावर एसटी वाहकाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला खेड न्यायालयाने नऊ महिने कारावास व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली...
तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले
खेड - तालुक्यातील तळवट धरणाच्या (लघु पाटबंधारे प्रकल्प) मुख्य विमोचकाचे दरवाजे अज्ञाताने उघडल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती शेतकरी व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र...
खेडमधील भोस्ते घाटात झाला विचित्र अपघात, ट्रकने एकापाठोपाठ 4 वाहनांना दिली धडक
खेड - मुंबई गोवा महामार्गावर अनेक साखळी अपघात होत असतात . आणि आज मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटावर एक विचित्र प्रकारचा अपघात झाला. यामध्ये...
कामांसह पुनर्वसनाचे आवाहन
चिपळूण : परशुराम घाटात असलेल्या धोकादायक कुटुंबांच्या पर्यायी जागेचे पुनर्वसन करा. पुढील अकरा महिन्यांत घाटातील काम पूर्ण करून येथील कुटुंबांचे पुन्हा त्यांच्या राहण्यात घरी...