चौपदरीकरणासाठी परशुराम घाट पोखरल्याने परशुराम, पेढे -परशुराम या दोन गावांना धोका
चिपळूण : चौपदरीकरण कामादरम्यान महामार्गावरील परशुराम घाट पोखरताना ठेकेदार कंपनीने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने घाटाच्या पायथ्याशी वसलेले पेढे -परशुराम आणि घाटाच्या माथ्यावर सलेले...
चिपळूण : पर्यायी मार्गाचा त्रास; वाया दीड तास!
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असा परशुराम घाट धोकादायक झाला असल्याने गेल्या ९ दिवसांपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. लोटे चिरणी पर्यायी...
चिपळूण :परशुराम घाटात डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंत
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम अतिवृष्टीमुळे थांबले होते; मात्र आता पावसाचा जोर कमी होताच टप्प्याटप्प्याने काम सुरू केले आहे. यामध्ये...
चिपळूण : सरकारी दाखले काढताना विद्यार्थी दलालांच्या तावडीत
चिपळूण : अनेक दाखले मिळवण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे; परंतु अनेक दाखले हे ऑनलाइन मिळत असल्याने विद्यार्थी व पालकांना अनेक तांत्रिक व आर्थिक...
चिपळूण : पोफळी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
चिपळूण : पोफळीपासून पिंपळीपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना...
महामार्गावरील परशुराम घाटात बर्निंग ट्रकचा थरार; सुदैवाने मनुष्यहानी नाही
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी बर्निंग ट्रकचा थरार पहावयास मिळाला. चालक आणि क्लिनर या दोघांनी प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उड्या मारल्याने...
चिपळूण : परशुराम घाटातील माती घसरू लागली
चिपळूण : तीन दिवस झालेल्या पावसामुळे परशुराम घाटमाथ्यावरील माती घसरू लागली आहे. घाटातून जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी माती घरंगळून येत असून, यातील एक दगड एका...
चिपळूण : जंगलतोड, अतिक्रमणे महापुराला कारणीभूत
चिपळूण : शहरात पूरस्थिती निर्माण होण्यास अपवादात्मकरीत्या पडणारा मुसळधार पाऊस हे महत्त्वाचे कारण असले तरी शहरात वाढलेली लोकवस्ती, मोकळ्या जागांवर झालेले अतिक्रमण, नदीपात्रालगतची बांधकामे,...
मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
चिपळूण - शहरातील पागमळा येथील मारुती मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चिपळूण येथील पोलिस...
ग्राहकांना ‘शॉक’ बसणार ! वीजदरात होणार वाढ
चिपळूण : ‘महावितरण’ च्या ग्राहकांवर देखील वाढत्या महागाईचा परिणाम होणार असून आता वीज ग्राहकांना नव्या इंधन समायोजन आकारातील वाढीमुळे प्रतियुनिट सरासरी एक रुपया मोजावा...