मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करताय? रस्ते खचले, पुन्हा एकदा निकृष्ट कामाचा प्रश्न समोर
खेड : काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2022 पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल असे...
‘लम्पी’ रोखण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती
चिपळूण : जनावरांवरील लम्पी रोगाचा प्रादुर्भाव जास्त नसला तरी या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लसीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. असे असले तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लसीकरणासाठी...
चिपळूण भाजी मंडईचा परिसर होणार पुन्हा सील
चिपळूण: चिपळूण शहरातील बस स्थानकासमोर असणाऱ्या महर्षी कर्वे भाजी मंडईतील दुकान गाळे व ओटे यासंदर्भात अनेकवेळा ई-निविदा देवून देखील व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत नसून दुसरीकडे...
मुंबई-पुण्यासाठी चिपळुणातून २५० ST
चिपळूण : पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चाकरमान्यांचा हा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चिपळूण आगारातून...
चिपळूणच्या नारायण तलावासाठी ३ कोटींची निविदा प्रसिद्ध
चिपळूण: चिपळूण शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. कालांतराने चिपळूण शहराच्या मध्येभागी असणारा नारायण तलाव बुजला आणि दगड मातीने भरून गेला होता,...
नद्यांच्या गाळमुक्तीसाठी ‘ चिपळूण पॅटर्न ‘
रत्नागिरी : नद्या गाळमुक्तीसाठी आणि त्यामुळे उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांच्या गाळ उपशासाठी आता राज्यभर चिपळूण पॅर्टन वापरण्यात येणार आहे.या वर्षी चिपळणूच्या वाशिष्ठी नदी गाळमुक्त...
मुंबई गोवा-महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठी भेग पडली आहे. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दुसरीकडे रघुवीर घाटवाहतुकीसाठी...
परशुराम घाटात दरड कोसळली, तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घाट वाहुकीस खुला
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला...
चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी
चिपळूण : तालुक्यातील टेरव वेतकोंड वाडी एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.एसटी बसवरील ताबा...
दरड कोसळल्याने वाहतूक बंद; परशुराम घाटाचे काम कधी पूर्ण होणार?, हायकोर्टाचा सवाल
मुंबई: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरूनच जावे लागते. या मार्गावर परशुराम घाट हा महत्त्वाचा भाग आहे. आता दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात...