खैर झाडांची सर्रास बेकायदा कत्तल, कत्तल करणाऱ्या ६ जणांना अटक, पेण वनविभागाची धडक कारवाई
खैर झाडांची बेकायदा कत्तल करून वाहतूक करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. पेण वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या गागोदे परिमंडळ नाणेगाव वरवणे येथील वन सव्र्व्हे...
पेणमध्ये गांजाची विक्री करणारा अटकेत, १ लाख ७५ हजार ८४० चा मुद्देमाल जप्त
रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंगाने आचार संहितेचा काळात आमली पदार्थांची तस्करी, विक्री...
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांमध्ये हिरमुड; १३४ ग्रामपंचायतींमध्ये असणार महिला राज
महाड, रायगड : महाड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण...
भोर घाटात भीषण अपघात, १०० फूट दरीत कोसळली इको कार, अपघातात एकाच मृत्यू तर...
पुण्याजवळच्या वरंध घाटात भीषण अपघात झालाय. इको कार १०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर ५ जण...
पाचाड परिसरात सुरू असलेल्या कामांचा बोजवारा; रायगड प्राधिकरणकडून होणाऱ्या कामांवर नागरिकांची नाराजी
महाड - ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहेत मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची झालेली असल्याने स्थानिक...
कु. अंकिता शेठचे CA परीक्षेत उज्वल यश; रोहा शहराच्या शिरपेच्यात आणखी एक भर
रोहा, रायगड : रोहा शहरात वास्तव्यास असणारे रहिवासी श्री.व सौ. सीमा संजय शेठ यांची कन्या कु.अंकिता संजय शेठ हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ...
रात्री अपरात्री महिलांचे कपडे चोरणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कपडे चोरताना CCTV मध्ये कैद
रायगड - महाड शहरातील पंचशील नगर-नवेनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरणारा इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.व्हिडिओ...
रायगडमध्ये ओबीसींचा ‘जीआर’ विरोधात एल्गार: “जीआर रद्द करा अन्यथा रायगड बंद करू!” (OBC protest)
रायगडमध्ये मराठा आरक्षण 'जीआर' विरोधात ओबीसींचा तीव्र एल्गार.
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्ह्यातील ओबीसी (OBC) समाजाने आता थेट सरकारच्या विरोधात आक्रमक...
औरंग्याची कबर नव्हे, समाधी! शिवरायांच्या रायगडावर अमित शहा ‘हे’ काय म्हणाले?
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांना अत्यंत क्रूरपणे मारणाऱ्या पापी औरंग्याची कबर महाराष्ट्रात रत्नपूरमध्येच (खुलताबाद) खोदली गेली. शंभुराजे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची, इतिहासातील...
पेणमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध; गांधी वाचनालयात श्रद्धांजली सभा
पेण, रायगड : 22 एप्रिल रोजी झालेल्या कश्मीरमधील पहलगाम (kashmir pahalgam attack) येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली...