माणगांव देवकुंड व्ह्यू पॉइंट दरीत आढळला मृतदेह, विराज फडचा मृतदेह सापडला
पुण्याच्या कोथरूड भागातून हरवलेल्या विराज फड या 19 वर्षीय तरूणाचा मृतदेह देवकुंड व्हयू पॉइंट दरीत आढळून आला. ताम्हीणी घाटातील व्ह्यू पॉइंट परीसरात काही पर्यटक...
बोरघाटात दोन कारची समोरासमोर धडक, अपघातात एका चालकासह प्रवाशी जखमी
खोपोली, रायगड - मुबंई पुणे जुन्या महामार्गांवर सायममाळ जवळ अवघड वळणावर टाटा हॅरिअर कार आणि एर्टिगा कार यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात...
पेणमध्ये गांजाची विक्री करणारा अटकेत, १ लाख ७५ हजार ८४० चा मुद्देमाल जप्त
रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंगाने आचार संहितेचा काळात आमली पदार्थांची तस्करी, विक्री...
श्रीवर्धन मध्ये दगड खाणींमध्ये अनधिकृत उत्खनन सुरू, डोंगरभागातील गावांना भुस्कलनाचा धोका, उत्खननाकडे शासकीय अधिकाऱ्यांचे...
श्रीवर्धन तालुक्यात मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरु असून विकासकामासाठी मोठ्याप्रमाणात लागणारी दगड, खडी क्रश सॅन्ड आदि आवश्यकता असल्याने अनेकजण नवनवीन ठिकाणी शासकीय परवानग्या न घेता...
महाड आगाराच्या एसटी बसला अपघात, अपघातात १६ प्रवासी किरकोळ जखमी
रायगड जिल्ह्यातल्या महाड आगारातून सुटलेल्या गोठवली गावाकडून महाडच्या दिशेने येत असलेल्या एसटी बसला निगडे सावंतवाडी गावाच्या हद्दीत अपघात झाला . एसटी बसचा ब्रेक निकामी...
अलिबाग मध्ये शेकापचे लाल वादळ, शेकापचे विधानसभेचे उमेदवार जाहीर
अलिबाग शहरातील शेतकरी भवन येथे मंगळवारी दुपारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान शेकापने शक्तिप्रदर्शन करत आपल्या उमेदवारांची नवे जाहीर करून रणशिंग फुंकले. शेकापतर्फे...
हरिहरेश्वर मधील हॉटेल प्रकरणातील मोठी उपडेट समोर, श्रीवर्धन पोलिसांकडून तीन आरोपीना अटक
काल मध्यरात्री दिड वाजता श्री क्षेत्र हरिहरेश्वर परीसरात हॉटेल ममता मध्ये पुण्यातील फिरण्यासाठी आलेल्या काही तरूणांनी दारूच्या नशेत हॉटेल मालकाशी रूमचा रेट संदर्भात वाद...
महाड तालुक्यातील ढिसाळ कारभार आला समोर, ढिसाळ कारभारामुळे आदिवासी बालकाचा मृत्यू
महाड पोलादपूर तालुक्यामध्ये शासकीय आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असून शुक्रवारी एका आदिवासी बालकाचा या व्यवस्थेमुळे बळी गेला आहे.महाड तालुक्यातील कुंभार्डे आदिवासी वाडी येथील सुमीता...
येक नंबर चित्रपटाचा पहिला शो मनसेकडून मोफत, पेणच्या मोरेश्वर चित्रमंदिर थेटरमध्ये तुफान गर्दी
पेण, रायगड - येक नंबर या मराठी चित्रपटाचा शो काल सर्वत्र प्रदर्शित झाला. रायगड जिल्ह्यातील मोरेश्वर चित्रमंदिर पेण येथील थिएटरमध्ये सुरुवातीचे पहिले दोन शो...
मांजरोने घाटात लाडक्या बहिणींच्या बसला अपघात
माणगांव - रायगड - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम काल रायगड मधील माणगांव मध्ये पार पडला . यासाठी लाडक्या बहिणींना आणण्यासाठी...














