खेड : रेल्वे स्थानकांवर अवतरले प्राणी, पशू-पक्षी
खेड : कोकण रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन संकल्पनांचा अवलंब करत त्या अंमलातदेखील आणत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन व...
चिपळूण भाजी मंडईचा परिसर होणार पुन्हा सील
चिपळूण: चिपळूण शहरातील बस स्थानकासमोर असणाऱ्या महर्षी कर्वे भाजी मंडईतील दुकान गाळे व ओटे यासंदर्भात अनेकवेळा ई-निविदा देवून देखील व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत नसून दुसरीकडे...
गुहागर मध्ये साडीच्या झोपाळ्याचा फास लागून मुलाचा मृत्यू
गुहागर : साडीच्या झोपाळ्याचा फास लागून १५ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना पालशेत येथील बाजारपेठ परिसरात शुक्रवारी १८जून'रोजी रात्री घडली ....
महामार्गावरील परशुराम घाटात बर्निंग ट्रकचा थरार; सुदैवाने मनुष्यहानी नाही
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात शनिवारी बर्निंग ट्रकचा थरार पहावयास मिळाला. चालक आणि क्लिनर या दोघांनी प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उड्या मारल्याने...
महाराष्ट्राच्या पुरातत्व वैभवात भर! आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी 37 हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील मालवण खोटले गावच्या...
नो पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या गाडीचा फोटो पाठवा आणि पैसे कमवा, बेकायदा पार्किंगवर गडकरींचा...
रस्त्यावर अनधिकृत पार्क करण्यात आलेल्या गाडीचा फोटो पाठवणाऱ्यास ५०० रुपये बक्षीस दिले जाणार आहे. केंद्र सरकार येत्या काळात पार्किंग संदर्भात अशा प्रकारचा कायदा लागू...
गेला पाऊस कुणीकडे ?
गेले दोन दिवस हुलकावणी बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे सक्रियता दर्शवली. मात्र, त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतली . जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी पाऊस गायब...
शाळेची घंटा तर वाजली, पण शालेय साहित्याच्या किमतीत 10 ते 20 टक्क्यांनी वाढ
कोरोनाच्यासंसर्गामुळं मागील दोन वर्ष ऑनलाइन शिक्षणसुरू होतं. त्यावेळी दरवर्षीप्रमाणं शालेय साहित्याची विक्री झाली नाही. मात्र, यावर्षी शाळेची घंटा वाजली असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू...
‘अग्निपथ’वरून 6 राज्यांत निदर्शने:रोहतकमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हरियाणात पोलिसांची वाहने, तर बिहारमध्ये 4 रेल्वे जाळल्या
केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात देशभरातून आवाज उठवला जात आहे. बिहारमधून निघणारी ही ठिणगी यूपी, हरियाणा, हिमाचलसह इतर राज्यांमध्येही पोहोचली आहे. या योजनेच्या निषेधार्थ...
छान किती दिसते फुलपाखरू! देशातील सर्वात मोठे सदर्न बर्डविंग फुलपाखरू कोल्हापुरात आढळले, पर्यटकांची झुंबड
छान किती दिसते फुलपाखरू, हे गाणं सध्या कोल्हापुरातील राधानगरी उद्यानात येणारा प्रत्येक पर्यटक गुणगणत आहे. त्याच कारणही तसंच आहे. या उद्यानात देशातील सर्वांत मोठे...