खेड, रत्नागिरी : काश्मीरमध्ये (kashmir attack) पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व खेडवासीय एकत्र येऊन मृतांना श्रद्धांजली वाहून एक भारतीय म्हणून दहशवादी कृत्याचा निषेध व्यक्त केला.
या शब्दांजली सभेला वैभव खेडेकर, संजय मोदी संजय बुटाला, ऍडव्होकेट अमेय मालशे, अनिकेत कानडे, निलेश बामणे, नंदू साळवी, ऋषिकेश कानडे, डॉक्टर उपेंद्र तलाठी, राजू बुटाला, नरेश इदाते, आप्पा मेहता, मन्सूर मुकादम, रहीम सही बोले, सरफराज पांगरकर, जावेद कौचारी, नईम चौगुले शेखर पाटणे, रोहन विचारे, अमर दळवी, ओम शांती गीता बहेन, स्वप्निल सैतवडेकर, मिलिंद नांदगावकर, गोट्या सावंत पत्रकार अनुज जोशी, पद्माकर बेंडखळे, प्रकाश तटकरी, डॉक्टर विक्रांत पाटील,परेश चिखले, भूषण चिखले, ओमकार गोंदकर, मिलिंद तलाठी, सचिन चव्हाण, सौ.माधवी बुटाला, सौ.सीमा वडकर, सौ.वैद्य, अनिल सदरे, रोहन राठोड, प्रशांत बारटक्के, डॉक्टर मरकड ), डॉक्टर शाम गिल्डा, संतोष शिंदे, दीपक नलावडे, शरद शिर्के, राहुल पाटणे, डॉक्टर वेद तलाठी, शशांक सिनकर, दीपक जैन, श्री सिलेवंत तसेच मोठ्या संख्येने खेड शहरवासीय उपस्थित होते. (kashmir attack, pahalgam)