विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून संपूर्ण कोकणचे लक्ष लागून राहिलेल्या दापोली विधानसभा मतदार संघात आदित्य ठाकरे यांची २८ ऑक्टोबरला दापोली येथे विराट जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे , स्वतः आदित्य ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार संजय कदम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत , यावेळी अनेकांचा पक्षप्रवेश देखील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून विरोधकांना गाढून आपण ४० हजारांच्या मताधिक्याने निवडवून येणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी व्यक्त केला आहे .

Google search engine
Previous articleअलिबाग मध्ये शेकापचे लाल वादळ, शेकापचे विधानसभेचे उमेदवार जाहीर
Next articleदापोली मतदार संघात मतदार यादीत घोळ, अनेक मतदारांच्या नावासमोर डिलीटचा शिक्का, माजी आमदार संजयराव कदम आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here