खेड, रत्नागिरी – खेड तालुक्यात एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे . तालुक्यातील तिसंगी एसटी बस रस्त्याच्या कडेला कालांडल्याने हा अपघात झाला. एसटी बस मधील वीस प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. सुरक्षित असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिले आहे . गेल्या महिन्याभरातला हा दुसरा एसटीचा अपघात आहे घटनास्थळी पोलीस पोहचले असून अपघाताचा पंचनामा सुरु आहे.

Google search engine
Previous articleदापोली खेर्डीमध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार, खेर्डी पानवाडीतील शिंदे गटाचे कार्यकर्ते ठाकरेंसोबत
Next articleखेड मधील कळंबनी उपाजिल्हा रुग्णालयातली घटनेने खळबळ, पोटात दगावलेल्या बाळाची आई 24 तासांहून अधिक काळ प्रसूतीच्या प्रतीक्षेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here