मुलाला वाचवताना आई आणि आत्याचा पिंपळी नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका लहान मुलाचा बुडून मृत्यू झालाय. आलोरे शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील रामवाडी...
चिपळूण पोलिसां तर्फे दंगा काबू मॉक ड्रिल
चिपळूण - मार्च महिन्यापासून विविध सण सुरू होत आहेत, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, आंबेडकर जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये जनजागृती, सामाजिक ऐक्य टिकून राहावं...
मुंबई-गोवा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, अपघातात 17 जण गंभीर जखमी, वाहनांचे नुकसान
मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा स्वतःच्या वाहनावरील अचानक ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एका लेनमध्ये उभ्या असणाऱ्या टेम्पो व घरडा कंपनीच्या बसवर जाऊन हा...
चिपळूणात इमारतीवरुन पडलेल्या तरुणीचा मृत्यू
चिपळूण' शहरातील उक्ताड भागात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चिपळूण मधील उक्ताड निवसेकर हाईट या इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय सिद्री...
मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू
चिपळूण - शहरातील पागमळा येथील मारुती मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चिपळूण येथील पोलिस...
चिपळूणमध्ये तीन लाखांची घरफोडी
चिपळूण : कोहिनूर प्लाझा येथील घर फोडून 3 लाख रूपये किमतीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना मे ते ऑक्टोबरच्या कालावधीत घडली आहे. या...
चिपळुणात बाटलीबाटलीतून पेट्रोल देणे झाले बंद
चिपळुण - शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला यावेळी त्यामध्ये पेट्रोलची बाटली मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पेट्रोल पंपचालकांना...
चिपळुणात महावितरण कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन
चिपळूण - चिपळूण येथील महावितरणच्या कार्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. दिवसभर घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या मागण्यांबाबत दि. 26 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा...
‘लम्पी’ रोखण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती
चिपळूण : जनावरांवरील लम्पी रोगाचा प्रादुर्भाव जास्त नसला तरी या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लसीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. असे असले तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लसीकरणासाठी...