मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्याला लिव्हर देऊन वाचविले विवाहित मुलीने प्राण
उरण : आजकालच्या युगात आई-वडिलांच्या मालमत्तेतुन हिस्सा मागणाऱ्या मुली आपण नेहमीच पाहात आलो आहोत. पण मरणाच्या दारात असणाऱ्या जन्मदात्या पित्याचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचा जीव...