मासळीवाहू बोलोरो पीकअपला आंबेत कोकरे गावाजवळ अपघात ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
म्हाप्रळ : दापोली तालुक्यातील हर्णे येथून तळोजा येथे मासळी घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनचा आंबेत कोकरे गावाजवळ अपघात झाला.अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही....