Screenshot

खेड – रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी गावानजीक दुचाकी, रिक्षा आणि मारुती स्विफ्ट कार या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात रिक्षा पलटी झाली असून रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे, तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे .

सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावरील एक लेन वरून वाहतूक धीम्या गतीने सुरू होती . घटनास्थळी पोहचून पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

Google search engine
Previous articleमुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अपघात; ट्रक पलटी होऊन झाला भीषण अपघात
Next articleआजचा रविवार ‘या’ 6 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेव आणि शनिदेवाची एकत्र कृपा, आजचे राशीभविष्य वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here