मंडणगडमध्ये शिंदे गटाला जोरदार खिंडार

- Advertisement -

मंडणगड तालुक्यातील शिपोळे गावठण येथील शिंदे गटाचे अध्यक्ष.काशीनाथ शिंदे व जितेंद्र जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केलाय. रत्नागिरी जिल्हाप्रमुख व दापोली मतदार संघाचे मा.आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश करण्यात आलाय. तसेच जितेंद्र जगताप यांची शिपोळे गावठाण शाखा प्रमुख पदी नियुक्ती रत्नागिरी जिल्हाप्रमुख व दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी नियुक्तीपत्र देत केली आहे. या कार्यक्रमा प्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष व मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे यांच्यासह सर्व शाखा प्रमुख,उप शाखा प्रमुख,महीला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles