दापोली, रत्नागिरी – कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा-तालुका दापोली (ग्रामिण) कुणबी भवन भुमिपूजन समारंभ सोहळा काल गुरुवारी पार पडला. गेली कित्येक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कुणबी भवनाचे स्वप्न साकार झालेय भूमिपूजन समारंभ काळकाई कोंड,दापोली येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय. यावेळी मान्यवरांसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.