कोकण रेल्वेच्या मार्गावरील आणि खेड तालुक्यातील कोंडीवली गावातील रेल्वेस्टेेशनच्या हद्दीतील रेल्वे ट्रक दगड क्रमांक 103/6 ते 103/7 या दरम्यानच्या रेल्वेस्टेेशनवरील ट्रॅकवर 25 ते 30 वयोगटातील अज्ञात इसमाला नेत्रावती एक्स्प्रेसची धडक बसून झालेल्या अपघातात वर नमुद अज्ञात इसमाचा ट्रॅकच्या पश्चिम बाजुच्या झाडीझुडपात मृतदेह मृतावस्थेत आढळून आल्याची खबर आंजणी रेल्वेस्टेेशनवर मास्तर श्री प्रसन्न दाभोळकर यांनी येथील पोलीसात नोंद केली. त्याप्रमाणे येथील पोलीस ठाणे आकस्मिक मृत्यु रजिस्टर नंबर 89/2024 मध्ये बीएसएनएस 194 नुसार नोंद करून अधिक तपास पोलीस करीत आहेत. ही घटना दि. 18/12/2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजताच्या सुमारास घडली.