मुंबई: गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात स्थिरता नाही. शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस सोने-चांदीच्या भावात दरवाढ झाली होती. मात्र आज सोन्याच्या आणि चांदीच्या भाव पुन्हा घसरले. त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा सोन्यात घसरण झाल्याने आज सोने खरेदीवर जोर दिसून येईल.
आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,980 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीचा दर 610 रूपये आहे.