रत्नागिरी : रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक पदी बाबुराव महामुनी यांची नियुक्ती झाली आहे. बाबुराव महामुनी यांनी रत्नागिरी अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभाग सांभाळला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची पोलीस उपायुक्त गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर येथे नियुक्ती झाली आहे.