Devsthan Inam Land Law
Devsthan Inam Land Law

रत्नागिरी

Devsthan Inam Land Law: महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा; देवस्थान इनाम जमिनींसाठी नवा कायदा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी डिसेंबर अधिवेशनात देवस्थान इनाम जमिनींसंदर्भातील नवा कायदा आणणार असल्याची घोषणा केली.

Devsthan Inam Land Law
Devsthan Inam Land Law

या कायद्यात देवस्थान, कुळ, वैवाटदार आणि गावठाणधारकांचे हक्क स्पष्ट केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मसुदा जनतेसमोर ठेवून सूचना मागवल्यानंतर अंतिम कायदा केला जाणार असून, रत्नागिरी व सिंधुदुर्गसह कोकणातील प्रलंबित जमीन हक्कांचे प्रश्न मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.

Google search engine
Previous articleNew Land Law : राज्यात येणार 2 नवीन कायदे; जमीन व्यवहारात मोठे बदल
Next articleAccident: गुहागर तालुक्यातील कर्दे येथे एसटी बसचा अपघात; मोठी दुर्घटना टळली; 2 जण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here