खेड, रत्नागिरी – एका बाजूला प्रचंड उस्मामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील काही भागात आज सायंकाळच्या सुमारास चक्क गारांचा पाऊस पडला अचानक गारांचा पाऊस पडल्यामुळे गावागावात घरांच्या अंगणासमोर आकाशातून पावसासोबत पडलेल्या गारांचा खच पडला होता, गारांच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेले आंबा पिकाचे मात्र मोठे नुकसान झाले.

Google search engine
Previous articleरात्री अपरात्री महिलांचे कपडे चोरणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कपडे चोरताना CCTV मध्ये कैद
Next articleउद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळणार; काँग्रेसची साथ सोडत सहदेव बेटकरांची घरवापसी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here