दांडिया खेळता खेळता विद्यार्थिनीचा मृत्यू, पाचल हळहळले

नवरात्रोत्सवात उत्सवात परिसरावर शोककळा

रत्नागिरी – कोकणात राजापूर तालुक्यात पाचल येथे दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला चक्कर आली. शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऐन नवरात्रोत्सवात राजापूर पाचल परिसरावर शोककळा पसरली आहे.

Google search engine
Previous articleप्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Next articleहातात पेटती मशाल, डीजेच्या तालावर मिरवणूक, उबाठाच्या अंबा भवानी मातेच्या मिरवणुकीने वेधले साऱ्यांचे लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here