खेड, रत्नागिरी – एका बाजूला प्रचंड उस्मामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील काही भागात आज सायंकाळच्या सुमारास चक्क गारांचा पाऊस पडला अचानक गारांचा पाऊस पडल्यामुळे गावागावात घरांच्या अंगणासमोर आकाशातून पावसासोबत पडलेल्या गारांचा खच पडला होता, गारांच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेले आंबा पिकाचे मात्र मोठे नुकसान झाले.