रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किती जागा लढवायच्या, तसेच तिकीट वाटपाबाबतचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. तर कोकणातल्या तीन जिल्ह्यांमधील १५ जागा आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढवणार असल्याची भूमिका मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली आहे