नेत्रावती एक्सप्रेस मध्ये तुफान मारामारी, खेड रेल्वे स्थानाकात नेत्रावती एक्सप्रेस पाऊण तास रखडली, खेड पोलिसांनी पाच ते सहा जणांना घेतले ताब्यात
बिबट्याचा दुचाकीस्वारांवर हल्ला, बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, संगमेश्वरमध्ये बिबट्याची दहशत कायम
ड्रोन द्वारे ठेवली जाणार समुद्रावर नजर, अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर बसणार चाप, मंत्री नितेश राणेंच्या हस्ते ९ जानेवारीला उद्घाटन
रायगड-रत्नागिरी पालकमंत्री पादाचा तिढा सुटेना, पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच कायम
रत्नागिरी जिल्ह्यात ७५ ठिकाणी नवीन बंधारे
महागाईचा डोंगर; श्रींच्या मूर्ती घडविणे डोईजड
रत्नागिरीतील हवा होत आहे दूषित
केसरकर यांच्या मंत्रीपदाला आत्तापासूनच भाजपचा विरोध – शिशिर परुळेकर
खेड : रघुवीर घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
रघुवीर घाटात दरड कोसळली, वाहतुक ठप्प, महिन्यातील दुसरी घटना – आकल्पे खेड एस.टी.बस अडकली
खेड – डाटा आँपरेटर सह तालुका समन्वयक म्हणून नोकरीला लावतो सांगून लाखो रुपयांची फसवणूक, खेड पोलिसात गुन्हा दाखल – दोघांना घेतले ताब्यात
चोळईवर दुहेरी संकट; कशेडी घाटातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली
कोकण वासियांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी, कशेडीचा दुसरा बोगदा जानेवारी अखेर होणार सुरु, २६ जानेवारीपासून दुसऱ्या बोगद्याची सुरु होणार ट्रायल