रायगड-रत्नागिरी पालकमंत्री पादाचा तिढा सुटेना, पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच कायम
कोकण वासियांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी, कशेडीचा दुसरा बोगदा जानेवारी अखेर होणार सुरु, २६ जानेवारीपासून दुसऱ्या बोगद्याची सुरु होणार ट्रायल
दापोली येथे अवैध रेती उत्खनाचा सुळसुळाट, जिल्हाधिकारी कारवाई का करत नाहीत? स्थानिकांमध्ये रंगल्या विविध चर्चा
Big Breaking रत्नागिरी – खेडमधील जगबुडी नदी, देवणा पूल येथे सापडली गोवंश जाणवरांची शिंगे आणि कातडी
खेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागात साचले पावसाचे पाणी
खेड भूमी अभिलेख कार्यालयातील धक्कादायक प्रकार
खेड मधील कळंबनी उपाजिल्हा रुग्णालयातली घटनेने खळबळ, पोटात दगावलेल्या बाळाची आई 24 तासांहून अधिक काळ प्रसूतीच्या प्रतीक्षेत
खेडमध्ये परतीच्या पावसाने उडाली त्रेधातिरपीट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
हातात पेटती मशाल, डीजेच्या तालावर मिरवणूक, उबाठाच्या अंबा भवानी मातेच्या मिरवणुकीने वेधले साऱ्यांचे लक्ष
दापोली फाट्यावर एसटी कंडक्टरला मारहाण करणाऱ्यास ठोठावली शिक्षा
तळवट धरणाचे दरवाजे अज्ञाताने उघडले
खेडमधील भोस्ते घाटात झाला विचित्र अपघात, ट्रकने एकापाठोपाठ 4 वाहनांना दिली धडक
रेल्वे ट्रकवर अज्ञात इसमाचा मृत्यु, नेत्रावती एक्स्प्रेसची धडक बसून मृत्यु, खेड कोंडीवली रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह