नेत्रावती एक्सप्रेस मध्ये तुफान मारामारी, खेड रेल्वे स्थानाकात नेत्रावती एक्सप्रेस पाऊण तास रखडली, खेड पोलिसांनी पाच ते सहा जणांना घेतले ताब्यात
बिबट्याचा दुचाकीस्वारांवर हल्ला, बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, संगमेश्वरमध्ये बिबट्याची दहशत कायम
ड्रोन द्वारे ठेवली जाणार समुद्रावर नजर, अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर बसणार चाप, मंत्री नितेश राणेंच्या हस्ते ९ जानेवारीला उद्घाटन
रायगड-रत्नागिरी पालकमंत्री पादाचा तिढा सुटेना, पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच कायम
शिवसेनेतून पुन्हा आणखी काही नेत्यांची हकालपट्टी,गटविरोधी हालचालींमुळे कारवाई
सावडाव धबधबा ठरतो आहे पर्यटकांची आकर्षण
बंदोबस्तावेळी दरड कोसळून पोलिसांचा जीव गेल्यास जबाबदार कोण?, न्यायालयाचा सरकारला सवाल
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी…
दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ;परशुराम घाट 9 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद
राज्यभरात पावसाची कोसळधार
कोकणात पावसाचा कहर ! कुठे दरडी कोसळण्याच्या घटना तर कुठे पूरपरिस्थिती
मुसळधार पाऊस!, कोकणात पावसाने थैमान; अतिवृष्टीचा इशारा, एनडीआरएफचे पथक दाखल
कोकण वासियांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी, कशेडीचा दुसरा बोगदा जानेवारी अखेर होणार सुरु, २६ जानेवारीपासून दुसऱ्या बोगद्याची सुरु होणार ट्रायल